Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 14:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 “कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले, तर मानाच्या आसनावर बसू नकोस. तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असण्याची शक्यता आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 “कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस; कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 “जेव्हा एखादा तुम्हास लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या मनुष्यास त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “तुम्हाला कोणी लग्नाच्या मेजवानीस आमंत्रण दिले, तर मानाची जागा घेऊ नका, कारण तुमच्यापेक्षा अधिक आदरणीय व्यक्तीस आमंत्रण दिले असेल

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 14:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy