लूककृत शुभवर्तमान 14:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आमंत्रित लोक मानाची आसने कशी निवडून घेत आहेत, हे पाहून येशू दाखला देऊन म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कशी निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नंतर, आमंत्रित पाहुणे स्वतःसाठी मानाच्या जागा कसे निवडून घेत होते हे पाहून, त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पाहुणे पंक्तीत मानाच्या जागा पटकावण्याच्या खटपटीत असलेले पाहून त्यांनी त्यास दाखला सांगितला Viz kapitola |