लूककृत शुभवर्तमान 14:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ते गप्प राहिले. येशूने त्या रुग्णाला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु ते शांत राहिले. येशूंनी त्या आजारी मनुष्याचा हात धरून त्याला बरे केले आणि जाऊ दिले. Viz kapitola |