लूककृत शुभवर्तमान 14:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 जर जाता येत नसेल, तर तो दूर आहे तोच तो प्रतिनिधींना पाठवून सलोख्याचे बोलणे करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलांना पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 जर तो त्यास तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 जर त्याला हे शक्य नसेल, तर शत्रू दूर आहे तेव्हाच शांतीच्या प्रस्तावाचे बोलणे करण्यासाठी प्रतिनिधीमंडळ पाठवेल. Viz kapitola |