Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 14:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 येशूने शास्त्र्यांना व परुश्यांना विचारले, “साबाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 येशूने शास्त्र्यांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परूशी व नियमशास्त्रज्ञ यांना येशूंनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे हे नियमानुसार आहे का?”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 14:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy