Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 14:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत. त्या मी तपासायला जातो, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासायला जातो; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्यांची पारख करण्यासाठी मी चाललो आहे, कृपाकरून मला क्षमा कर.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, मी त्यांची तपासणी करावयास जातो, म्हणून क्षमा असावी.’

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 14:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy