लूककृत शुभवर्तमान 14:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणा एकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणीएकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येकजण धन्य.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 येशूंच्या बरोबर पंक्तीस बसलेल्या एकाने हे ऐकले, व तो येशूंना म्हणाला, “धन्य आहे तो मनुष्य, जो परमेश्वराच्या राज्यातील मेजवानीत भोजन करेल.” Viz kapitola |