लूककृत शुभवर्तमान 14:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 परंतु तुम्ही मेजवानी द्याल, तेव्हा गरीब, लुळे, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण द्या Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, अपंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्ही मेजवानी देता, तेव्हा गोरगरीब, लुळेपांगळे आणि आंधळे अशांना आमंत्रण द्या. Viz kapitola |