लूककृत शुभवर्तमान 14:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू एका साबाथ दिवशी परुश्यांतील एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. काही लोक त्याच्या पाळतीवर बसले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तो एका शब्बाथ दिवशी परूश्यांतील कोणाएका अधिकार्याच्या घरी भोजनास गेला, तेव्हा असे झाले की, ते त्याच्या पाळतीवर बसले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 एका शब्बाथ दिवशी येशू एका प्रमुख परूश्याच्या घरी जेवावयास गेले असताना त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात होते. Viz kapitola |