लूककृत शुभवर्तमान 13:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “अब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे परमेश्वराच्या राज्यात असलेले पाहाल पण स्वतःला मात्र बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुमच्यामध्ये रडणे आणि दातखाणे असेल. Viz kapitola |