लूककृत शुभवर्तमान 13:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ह्या गालीलकरांचा अशा प्रकारे अंत झाला ह्यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते, असे तुम्हांला वाटते काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ह्या गालीलकरांनी असे दुःख भोगले ह्यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हांला वाटते काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने त्यांना उत्तर दिले, “या गालीलकरांनी हे जे दुःख भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते, असे तुम्हास वाटते का? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 येशूंनी उत्तर दिले, “गालीलातील लोक इतर लोकांपेक्षा अधिक पापी होते म्हणून त्यांनी दुःख सोसले असे तुम्हाला वाटते काय? Viz kapitola |