लूककृत शुभवर्तमान 13:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 ही तर अब्राहामाची कन्या आहे. पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते. साबाथ दिवशी हिला या बंधनातून सोडविणे योग्य नव्हते काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते; शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ही स्त्री अब्राहामाच्या वंशातील कन्या आहे, तिला सैतानाने अठरा वर्षे कैद करून बंधनात जखडून ठेवले होते, शब्बाथ दिवशी तिला बंधमुक्त करणे योग्य नाही का?” Viz kapitola |