लूककृत शुभवर्तमान 12:56 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)56 अहो ढोंग्यांनो, तुम्हांला पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 अहो ढोंग्यांनो, तुम्हांला पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 अहो ढोंग्यांनो! तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील चिन्हांची लक्षणे पारखता येतात, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हास का काढता येत नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 ढोंगी जनहो! पृथ्वीवरील व आकाशात होणार्या बदलांचे अर्थ तुम्हाला कळतात, परंतु आताच्या काळाच्या चिन्हांचा अर्थ तुम्हाला का लावता येत नाही? Viz kapitola |