लूककृत शुभवर्तमान 12:51 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 मी पृथ्वीवर शांती प्रस्थापित करण्यास आलो आहे, असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, मी तर फूट पाडायला आलो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे, असे तुम्हास वाटते का? नाही, मी तुम्हास सांगतो, मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे, असे तुम्हाला वाटते का? नाही, मी तर फूट पाडण्यासाठी आलो आहे. Viz kapitola |