लूककृत शुभवर्तमान 12:50 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो पूर्ण होईपर्यंत मी तणावाखाली आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 मला एक बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे. त्याची पूर्णता होईपर्यंत माझ्यावर कितीतरी दडपण आहे! Viz kapitola |