Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 12:40 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

40 तुम्हीही तयार राहा कारण तुमची अपेक्षा नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 तुम्हीही तयार असा कारण तुम्हास वाटत नाही अश्या क्षणी? मनुष्याचा पुत्र येईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 12:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy