Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 12:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35-36 लग्नाहून परत येणाऱ्या धन्याची वाट पाहत असलेल्या नोकरांप्रमाणे तुमच्या कंबरा कसलेल्या व दिवे लावलेले असू द्या म्हणजे तो येऊन दार ठोठावील, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तत्काळ दार उघडावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 “तुम्ही सेवेसाठी सज्ज व्हा व आपले दिवे जळत राहू द्या,

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 12:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy