Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 12:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 आणि चिंता करून आपले आयुष्य थोडेफार वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 12:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy