लूककृत शुभवर्तमान 12:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 त्याने मनातल्या मनात विचार केला, ‘मी काय करू? माझे उत्पन्न साठवायला माझ्याकडे पुरेशी जागा नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, ‘मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला, ‘मी काय करू, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तो मनाशी विचार करू लागला, ‘मी काय करू? माझ्याजवळ धान्य ठेवावयास जागा नाही.’ Viz kapitola |