लूककृत शुभवर्तमान 12:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तो त्याला म्हणाला, “गृहस्था, तुमचा न्याय करण्यासाठी किंवा वाटणी करण्यासाठी मला कोणी नेमले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तो त्याला म्हणाला, “गृहस्था, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु येशू त्यास म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले, “मला न्यायनिवाडा करण्यासाठी कोणी तुम्हावर न्यायाधीश नेमले?” Viz kapitola |