लूककृत शुभवर्तमान 12:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 लोकसमुदायातील एकाने येशूला म्हटले, “गुरुवर्य, मला माझा वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 लोकसमुदायातील कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर लोकसमुदायातील एकजण त्यास म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेवढ्यात समुदायामधून एकजण म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला मजबरोबर वतनाची विभागणी करण्यास सांगा.” Viz kapitola |