लूककृत शुभवर्तमान 12:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्याचवेळी तुम्हास शिकवील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कारण तुम्ही तिथे उभे असताना, काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल.” Viz kapitola |