लूककृत शुभवर्तमान 11:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि म्हणून मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. Viz kapitola |