लूककृत शुभवर्तमान 11:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ‘माझा एक मित्र माझ्याकडे आला आहे व त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण माझा मित्र नुकताच प्रवास करून माझ्याकडे आला आहे आणि त्यास वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझा मित्र प्रवास करून घरी आला आहे, पण त्याला वाढण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही.’ Viz kapitola |