लूककृत शुभवर्तमान 11:47 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी ठार मारले! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या संदेष्ट्यासाठी तुम्ही कबरा बांधता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 “तुम्हाला धिक्कार असो! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता ज्यांना तुमच्या पूर्वजांनी मारून टाकले. Viz kapitola |