लूककृत शुभवर्तमान 11:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 म्हणून तुझ्यामधील प्रकाश हा अंधार तर नाही ना हे पाहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पाहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारमय आहेत म्हणून तुमच्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना, याची काळजी घ्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 म्हणून तुझ्यामध्ये जो प्रकाश आहे, तो अंधार तर नाही ना, याविषयी काळजी घे. Viz kapitola |