Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 11:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 दिवा लावून तो लपवून ठेवला जात नाही किंवा धान्यमापाखाली ठेवला जात नाही तर आत येणाऱ्यांना उजेड मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवत नाही, तर आत येणार्‍यांना उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 “कोणीही दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, तर आत येणाऱ्यांना प्रकाश दिसवा म्हणून तो दिवठणीवर ठेवतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 “कोणी दिवा लावून त्याचा प्रकाश लपून राहील अशा ठिकाणी किंवा मापाखाली ठेवत नाही. उलट दिवठणीवर ठेवतात, यासाठी की आत येणार्‍यांनाही प्रकाश मिळावा.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 11:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy