लूककृत शुभवर्तमान 11:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील एक स्त्री त्याला उच्च स्वरांत म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जिने स्तनपान देऊन तुला वाढवले ती धन्य !” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग असे झाले की, तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखलीस ती धन्य!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तो या गोष्टी बोलला तेव्हा असे घडले की, गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्यास म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 येशू बोलत असताना त्या गर्दीतील एक स्त्री ओरडून म्हणाली, “धन्य तुझी माता, जिने तुला जन्म दिला, दूध पाजले व तुझे पोषण केले!” Viz kapitola |