Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 11:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 तो परत आल्यावर ते घर झाडलेले व सुशोभित केलेले त्याला आढळते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 आणि तो आल्यावर त्याला ते झाडलेले व सुशोभित केलेले आढळते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तो त्या घराकडे परत जातो आणि तेव्हा त्यास ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तो परत आला म्हणजे त्याला ते घर झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 11:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy