लूककृत शुभवर्तमान 11:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की, जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे, की जो आपल्या मुलाने भाकर मागितली असता धोंडा देईल? किंवा मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्यास मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल? Viz kapitola |