लूककृत शुभवर्तमान 11:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 जो कोणी मागतो त्याला मिळते; जो कोणी शोधतो त्याला सापडते; जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण जो कोणी मागतो त्यास मिळेल. जो कोणी शोधतो त्यास सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दरवाजा उघडला जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी दार उघडले जाईल. Viz kapitola |