लूककृत शुभवर्तमान 10:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले, तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुम्हास स्वीकारतो, त्यामध्ये ते जे तुमच्यापुढे वाढतील ते खा, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “एखाद्या गावाने तुमचे स्वागत केले, तर तिथे तुमच्यापुढे जे वाढण्यात येईल ते खा, Viz kapitola |