Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 10:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणांजवळ त्याचे प्रबोधन ऐकत बसली होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 तिला मरीया नावाची एक बहीण होती; तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 तिला मरीया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्यांचे शब्द ऐकत होती.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 10:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy