लूककृत शुभवर्तमान 10:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 येशू आणि त्याचे शिष्य पुढे जात असता तो एका गावात आला. तेथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 मग ते पुढे जात असता तो एका गावात आला; तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका गावात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 येशू आणि त्यांचे शिष्य त्यांच्या मार्गाने जात असताना एका नगरात आले तिथे मार्था नावाच्या एका स्त्रीने आपल्या घरी त्यांचे स्वागत केले. Viz kapitola |