लूककृत शुभवर्तमान 10:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून पुढे गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसर्या बाजूने चालता झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 त्याच रस्त्याने एक लेवी त्याठिकाणी आला. लेव्याने त्यास पाहिले व तो सुद्धा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्याचप्रमाणे एक लेवी आला, त्याने त्याला पाहिले, पण तो तसाच पुढे गेला. Viz kapitola |