लूककृत शुभवर्तमान 10:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 एक याजक त्याच वाटेने जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसर्या बाजूने चालता झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्यास पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 एक याजक त्या बाजूने आला आणि त्या मनुष्याला तिथे पडलेले पाहून, रस्ता ओलांडून निघून गेला. Viz kapitola |