Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 10:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 त्याने त्याला म्हटले, “बरोबर आहे, हेच कर म्हणजे तू जगशील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 त्याने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 तेव्हा येशू त्यास म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू जगशील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 “अगदी बरोबर सांगितलेस,” येशू म्हणाले, “तसेच कर म्हणजे तू जगशील.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 10:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy