लूककृत शुभवर्तमान 10:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम नगराला परमेश्वर अधिक दया दाखवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मी तुम्हांला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मी तुम्हास सांगतो की त्यादिवशी सदोमाला त्या नगरापेक्षा अधिक सोपे जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी तुम्हाला सांगतो, तो दिवस या नगरांपेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल. Viz kapitola |