Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 10:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 परंतु तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही, तर तेथील रस्त्यावर जाऊन असे म्हणा,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा :

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परंतु तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुमचे स्वागत नाही केले तर रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 पण जेव्हा तुम्ही एखाद्या गावात प्रवेश करता आणि त्यांनी तुम्हाला स्वीकारले नाही, तर त्यांच्या रस्त्यांवर जाऊन सांगा,

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 10:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy