Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:80 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

80 तो बालक वाढत असता त्याचा आत्मिक विकास होत गेला आणि इस्राएली लोकांसमोर जाहीरपणे प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

80 तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला, आणि इस्राएलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

80 मग तो मुलगा वाढत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांस प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

80 तो बालक वाढत गेला आणि आत्म्यात बलवान झाला व त्याची वाढ झाली आणि तो इस्राएली लोकांस जाहीरपणे प्रकट होईपर्यंत अरण्यात राहिला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:80

Následuj nás:

Reklamy


Reklamy