लूककृत शुभवर्तमान 1:78 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)78-79 अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना त्याने प्रकाश द्यावा आणि आमच्या पायांना शांतीचा मार्ग दाखवावा म्हणून परमेश्वराच्या कोमल करुणेने उद्धाराची पहाट उगवेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)78 आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे; तिच्या योगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी78 देवाच्या दयेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती78 कारण परमेश्वराच्या करुणेमुळे, आपल्यावर स्वर्गातून दिव्य प्रभातेचा उदय होण्याची वेळ आली आहे. Viz kapitola |