लूककृत शुभवर्तमान 1:70 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)70 त्याने युगाच्या प्रारंभापासून त्याच्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)70 हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी70 हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे युगाच्या प्रारंभापासून सांगितले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती70 जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते— Viz kapitola |