लूककृत शुभवर्तमान 1:69 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)69 त्याने आपल्याला त्याचा सेवक दावीद ह्याचा वंशज सामर्थ्यशाली तारणहार म्हणून दिला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)69 आणि आपल्यासाठी त्याने आपला दास ‘दावीद’ ह्याच्या घराण्यात ‘बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी69 त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यातून आमच्यासाठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती69 त्यांनी आपला सेवक दावीदाच्या घराण्यातून आपल्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे. Viz kapitola |