लूककृत शुभवर्तमान 1:65 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)65 ह्यावरून त्याच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले. यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व घडामोडींविषयी लोक बोलू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)65 ह्यावरून त्यांच्याभोवती राहणार्या सर्वांना त्याचे भय वाटले; आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी65 तेव्हा सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीया प्रांताच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती65 आणि सर्व शेजारी भयभीत झाले व डोंगराळ यहूदीया प्रदेशात राहणारे, येथील सर्व गोष्टींविषयी बोलू लागले. Viz kapitola |