लूककृत शुभवर्तमान 1:61 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)61 ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगांत कोणी नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 ते तिला म्हणाले, तुझ्या नातलगात या नावाचा कोणीच नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 तेव्हा त्यांनी तिला म्हटले पण, “हे नाव तुमच्या नातलगात सापडत नाही.” Viz kapitola |