Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:54 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

54 त्याच्या दयेचे स्मरण ठेवून त्याचा सेवक इस्राएल ह्याला त्याने साहाय्य केले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

54 ‘आपल्या पूर्वजांस’ त्याने सांगितले ‘त्याप्रमाणे अब्राहाम’ व त्याचे ‘संतान ह्यांच्यावरील दया’ सर्वकाळ स्मरून

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

54 दयेपोटी त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

54 त्यांचा सेवक इस्राएलास दयाळू ते असल्याचे आठवून त्याला साहाय्य पाठविले,

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:54

Následuj nás:

Reklamy


Reklamy