Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:42 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

42 ती उच्च स्वरांत म्हणाली, “सर्व स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या उदरातील फळ धन्य!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, “स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य!

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 अलीशिबा मोठ्या आवाजात म्हणाली: “तू सर्व स्त्रियांमध्ये धन्य आहेस आणि जे बाळ तुझ्या पोटी जन्म घेईल ते धन्य असो.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy