लूककृत शुभवर्तमान 1:34 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 मरियेने देवदूताला विचारले, “हे कसे शक्य आहे? मी तर कुमारिका आहे.’’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!” Viz kapitola |