लूककृत शुभवर्तमान 1:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तिचा दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाबरोबर वाङ्निश्चय झाला होता. तिचे नाव मरिया होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती; आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 एका कुमारीकडे पाठविले, जिचा विवाह दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर निश्चित झाला होता. त्या कुमारीचे नाव मरीया होते. Viz kapitola |