Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 त्यानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि पाच महिने ती घरातून बाहेर पडली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 त्या दिवसांनंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली आणि पाच महिने एकान्तात राहिली;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली व पाच महिने लपून राहिली, ती म्हणाली,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 त्यानंतर त्याची पत्नी अलीशिबा गर्भवती झाली आणि पाच महिने एकांतवासात राहिली.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy